कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत काश्याला बाळूमामा भेटले होते सांगतो. त्यामुळे रामचंद्रला भेटलेले देवमाणूस पण बाळूमामाचं असतील अशी त्यांना शंका येते. आता बाळूमामा रामासमोर येणार का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : omkar ingale